घटस्फोटाची मुख्य कारणे कोणती?
By
Aarti Vilas Borade
Apr 29, 2024
Hindustan Times
Marathi
लग्नानंतर शारीरिक गरजा भागवण्यासाठी विवाहबाह्य संबंध ठेवणे हे सर्वात पहिले कारण आहे
समोर आलेल्या अभ्यासानुसार पैसा हे देखील एक महत्त्वाचे कारण ठरत आहे
एकमेकांच्या मताचा, विचारांचा आदर करा. सतत एकमेकांना दोष देत राहिल्याने घटस्फोट होतो
सतत वाद घालण्यामुळे देखील घटस्फोट होतात
लग्नानंतर एकमेकांच्या भावना समजून घेणे गरजेचे असते. मानसिक आधार निर्माण होतो.
इतरांशी तुलना करणे हे सर्वात महत्त्वाचे कारण ठरु शकते
नात्यात एकमेकांना समान वागणूक द्या. एकमेकांना समान वागणूक न दिल्याने घटस्फोट होऊ शकतो
अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी आहे तरी कोण?
पुढील स्टोरी क्लिक करा