धूम्रपान करण्याचे आहेत अनेक दुष्परिणाम!

Pexels

By Tejashree Tanaji Gaikwad
May 30, 2023

Hindustan Times
Marathi

धूम्रपानामुळे फुफ्फुसाचे आजार होतात.

Pexels

धूम्रपानामुळे तुमच्या हृदयाला हानी पोहोचते.

Pexels

धूम्रपानामुळे स्ट्रोक होऊ शकतो. 

Pexels

सिगारेटच्या धुरामुळे गंभीर दमा होऊ शकतो.

Pexels

धूम्रपानामुळे प्रजनन क्षमता कमी होते.

Pexels

धुम्रपान करणाऱ्या महिलांना गर्भधारणे दरम्यान त्रास होऊ शकतो. 

Pexels

सिगारेट ओढणाऱ्यांना मधुमेह होण्याची शक्यता ४०% जास्त असते. 

Pexels

धूम्रपान केल्याने तुम्ही आंधळे होऊ शकता.

Pexels

धूम्रपनामुळे कर्करोगही होऊ शकतो. 

Pexels

डेंग्यू झाल्यास हे पदार्थ टाळा!