काळ्या तांदळाचे फायदे

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 15, 2024

Hindustan Times
Marathi

कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते

हृदयाच्या आरोग्यास नीट ठेवण्यास मदत होते

यात प्रथिने जास्त प्रमाणात असतात 

शरीराच्या विकासात हे तांदूळ महत्त्वाची भूमिका बजावतात 

रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करते

यामध्ये भरपूर फायबर असते 

मधुमेहावर नियंत्रण ठेवते

मार्चचा पहिला आठवडा या ५ राशींसाठी शुभ