आंबा खाल्ल्याने त्वचेचे 'हे' होतात फायदे

Pexels

By Aarti Vilas Borade
Jun 10, 2024

Hindustan Times
Marathi

आंबा त्वचेशी संबंधित समस्याही दूर करते. चेहऱ्यावर चमक आणते

Pexels

आंबा हे फळ असल्याने चेहरा उजळतो आणि त्वचेचा रंग सुधारतो

Pexels

आंब्यामध्ये असलेले आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात

Pexels

आंब्यामध्ये तांबे, फोलेट, व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई हे पोषक घटक असतात जे त्वचा चमकदार ठेवतात

Pexels

आंबा त्वचेवर सुरकुत्या येण्यापासून रोखतो

Pexels

आंब्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि ए त्वचेला चमक आणून काळे डाग कमी करतात

Pexels

आंब्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट मुरुम निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाशी लढतात.

Pexels

आंब्याचा पल्प चेहऱ्याला लावल्यामुळे चांगली चमक येते

Pexels

घरात गंगाजल ठेवलंय? मग करू नका ‘या’ चुका!