वजन कमी करण्यास मदत करणारी ६ फळे
pixa bay
By
Harshada Bhirvandekar
Nov 11, 2024
Hindustan Times
Marathi
प्रथिने हे प्रत्येक माणसाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. अशीच ६ प्रोटीनयुक्त फळे नक्कीच खायला हवीत.
pixa bay
किवी हे फळ खूप गुणकारी आहे.
pixa bay
ऍवाकाडो हे फळ महागडे असले तरी वजन कमी करण्यात फायदेशीर आहे.
pixa bay
केळी खाल्ल्याने पोट भरलेले राहते. त्यामुळे अधिक भूक लागत नाही.
pixa bay
संत्र्यातील व्हिटामिन सी शरीरासाठी गुणकारी आहे.
pixa bay
पेरू खाल्ल्याने देखील वजन नियंत्रणात मदत होते.
pixa bay
बेरीज देखील वजन घटवण्यात फायदेशीर आहेत.
pixa bay
भारत-ऑस्ट्रेलिया डे-नाईट टेस्ट किती वाजता सुरू होणार?
पुढील स्टोरी क्लिक करा