मार्चचा पहिला आठवडा सुरू होणार आहे. या आठवड्या महाशिवरात्रीही येणार आहे. हा आठवडा ४ मार्च ते १० मार्चपर्यंत राहणार आहे. ज्योतिषांच्या मते, मार्चचा पहिला आठवडा ५ राशींसाठी शुभ असणार आहे. तर दोन राशींना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.