फेब्रुवारी नवा आठवडा सुरू होणार आहे. हा आठवडा १९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत असेल.
ANI
ज्योतिष शास्त्रानुसार फेब्रुवारीचा नवा आठवडा ५ राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ मानला जात आहे.
वृषभ फेब्रुवारीमध्ये तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल, प्रलंबित कामे पूर्ण होतील, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. गणेशाची आराधना करा.
AFP
मिथुन नोकरीत यश मिळेल. थांबलेली कामे मार्गी लागतील. पैशांची कृपा होईल. भगवान शंकराला जल अर्पण करा.
AFP
कन्या फेब्रुवारीच्या या आठवड्यात घर किंवा वाहनाचे सुख मिळू शकते. नोकरी-करिअरमध्ये सुधारणा होईल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. अन्नपदार्थ तसेच, धन दान करा.
AFP
वृश्चिक या आठवड्यात करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. विवाहासारख्या शुभ कार्यांशी संबंधित येईल. सूर्यदेवाची पूजा करा. शंकराला जल अर्पण करा.
कुंभ धनाचे दान करा. नोकरीत यश मिळेल. करिअरमध्ये प्रगती होईल. पैशांचा लाभ होण्याची शक्यता आहे.
AFP
फेब्रुवारीच्या या आठवड्यात मेष, कर्क आणि मीन राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. करियरमध्ये आणि पैशांचे नुकसान होऊ शकते.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान