जूनचा नवा आठवडा या राशींसाठी भाग्याचा
By
Rohit Bibhishan Jetnavare
Jun 17, 2024
Hindustan Times
Marathi
जूनचा नवा आठवडा १७ जून ते २३ जून दरम्यान असणार आहे. या आठवड्यातील ५ लकी राशी आपण येथे जाणून घेणार आहोत.
हा आठवडा या ५ राशींसाठी प्रेम, करिअर, व्यवसाय आणि नोकरीच्या दृष्टीने उत्तम असणार आहे.
जूनचा नवा आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी उत्तम संधी घेऊन येईल. या आठवड्यात तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. नशीब तुमची साथ देईल
कर्क
आरोग्य चांगले राहील. तुम्ही तुमच्या लाइफ पार्टनरसोबत खूप छान वेळ घालवाल आणि सुट्टीवर जाऊ शकता.
सिंह राशीच्या लोकांची या आठवड्यातील सर्व नियोजित कामे पूर्ण होतील. तुमचा मान-सन्मान वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.
सिंह
तसेच या आठवड्यात व्यवसायाचा विस्तार करण्याची योजना आखू शकता. भावंड आणि कुटुंबातील सदस्यांसोबत प्रेम आणि सौहार्द राहील.
नवीन आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बदल घडवून आणेल. हे बदल तुमच्यासाठी सकारात्मक असतील. नवीन जबाबदाऱ्या येतील.
वृश्चिक
एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी तुमची भेट होऊ शकते. या आठवड्यात तुम्हाला धार्मिक कार्यात अधिक रस निर्माण होईल.
नवीन आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देईल. या आठवड्यात तुम्हाला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित निर्णय घ्यावे लागतील.
मकर
नवा आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. या आठवड्यात तुम्हाला शांतता मिळेल. तुम्ही तुमच्या प्रिय जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवाल.
कुंभ
वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होईल. व्यवसायात पैसा येईल. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा