बुध-शुक्राचं राशी परिवर्तन 'या' राशींचा आठवडा आनंदी करणार

By Ganesh Pandurang Kadam
Mar 25, 2024

Hindustan Times
Marathi

रोजगारवृद्धी करणारा बुध आणि लक्ष्मीदाता शुक्र या आठवड्यात राशीपरिवर्तन करतोय. कोणाला होणार या बदलाचा लाभ? पाहूया!

मेष

बुध ग्रहाचं राशी परिवर्तन मेष राशीसाठी यशदायी ठरेल. मित्रांची साथ लाभेल. मनोधैर्य उंचावेल. नोकरीत मनाजोगे होईल.

मेष

प्रवासातून लाभ होतील. शासकीय कामकाजासाठी शुभ योग आहेत. नवी नोकरी मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. भागीदारीत लाभ होतील.

तुला

चंद्र गोचर आणि शुक्राचा होणारा योग लाभदायी ठरेल. आकस्मिक धनलाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. भावंडांकडून आर्थिक सहकार्य लाभेल.

तुला

कौटुंबिक पातळीवर सौख्य लाभेल. नव्या खरेदीचा योग आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. कर्ज मंजूर होईल. विद्यार्थ्यांना विद्याभासात गोडी वाटेल. प्रवासाचा योग आहे.

मीन

चंद्र-बुध योगात आकस्मिक धनलाभ होईल. स्वतःला सिद्ध कराल. वाहन, घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. वडीलधाऱ्यांचं प्रेम मिळेल. उद्योग-व्यवसाय तेजीत राहील. नोकरीत भरभराट होईल.

मीन

समाजात नावलौकिक वाढेल. अभ्यासात प्रगती होईल. शुभवार्ता ऐकायला मिळतील. मित्र-मैत्रिणींची साथ मिळेल. प्रवासातून धनलाभ होईल. स्पर्धापरीक्षेत यश लाभेल. व्यवसायात नवीन प्रकल्पावर काम सुरू कराल.

निया शर्माच्या हॉट अदा, फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्स