मे महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा १३ मे ते १९ मे पर्यंत राहिल. ज्योतिषांच्या मते हा आठवडा खूप खास असेल. कारण या आठवड्याची सुरुवात गंगा सप्तमी, वृषभ संक्रांती आणि सीता नवमी या सणांनी होणार आहे.