१२ फेब्रुवारीपासून या राशींचा सुवर्णकाळ

By Rohit Bibhishan Jetnavare
Feb 10, 2024

Hindustan Times
Marathi

फेब्रुवारीचा नवा आठवडा सुरू होणार आहे. हा आठवडा १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारीपर्यंत असेल.

ज्योतिषांच्या मते, हा आठवडा ५ राशींच्या लोकांसाठी खूपच शुभ राहणार आहे.

धन लाभाचा योग आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात, आजारांपासून मुक्ती मिळेल.

वृषभ

नव्या कामांची सुरुवात होईल. जीवनातील मोठी समस्या नाहीशी होईल. विवाह होण्याचा योग आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

सिंह

ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. पैशांचा लाभ होऊ शकतो. घरात सुख-समृद्धी आनंदाचे वातावरण असेल.

कन्या

भेटवस्तू आणि सन्मानाचा लाभ मिळेल. करियरमध्ये मोठी झेल घ्याल. प्रवासाचा योग येऊ शकतो.

धनु

भरपूर धन लाभ होईल. मानसिक टेन्शन दूर होईल. मुलांची प्रगती होईल.  

कुंभ

टोमॅटो खाण्यापूर्वी ही गोष्ट जाणून घ्या!

pixa bay