२०२४ संपण्याआधी नक्की बघा 'हे' चित्रपट!

By Harshada Bhirvandekar
Dec 27, 2024

Hindustan Times
Marathi

या वर्षी बॉलिवूडने असे अनेक चित्रपट दिले, ज्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.

'पुष्पा २' या चित्रपटातून अल्लू अर्जुन पुन्हा एकदा 'पुष्पराज' बनून पडद्यावर धुमाकूळ घालत आहे.

'भूल भुलैया ३' या चित्रपटातून विद्या बालन, कार्तिक आर्यन आणि माधुरी दीक्षित यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.

साऊथ डब असणाऱ्या 'आमरण' या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळाली आहे.

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या 'स्त्री २'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 

बँकिंग व्यवस्थेतील त्रुटींचा फायदा घेऊन यशाच्या शिखरावर पोहचणारा 'लकी भास्कर' पाहायलाच हवा.

थलपती विजयच्या 'गोट' चित्रपटाची  बॉक्स ऑफिसवर चांगलीच पकड पाहायला मिळाली.

शिवप्रसाद मुखर्जी आणि नंदिता रॉय यांच्या 'बहुरूपी'ने देखील प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.

'मंजुमल बॉईज' या चित्रपटात अशी एक थरारक कथा पाहायला मिळाली जीने प्रेक्षकांची मने जिंकली.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ७ मध्ये काय- काय मिळणार?

HT Tech