वजन वाढवायचं आहे? हे फळ करेल मदत!

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 17, 2024

Hindustan Times
Marathi

केळी सर्वोत्तम पदार्थ आहे 

केळी भरपूर खाल्ल्यास वजन वाढते

 केळी अवयवांना पोषक तत्वे पुरवतात

हे आपल्या मेंदूचे संतुलन राखण्यास मदत करते

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते

जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

रक्तातील साखरेची पातळी वाढवतात या ६ गोष्टी

pixabay