तुम्ही दिवसभरात किती चालता? जाणून घ्या फायदे

By Aarti Vilas Borade
Apr 13, 2024

Hindustan Times
Marathi

सकाळी चालल्यामुळे शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आरोग्यही सुधारते

दररोज चालण्यामुळे वजन नियंत्रणात राहते

रोज ३० मिनिटे चालण्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी चालणे आवश्यक आहे

चालण्याने एंडोर्फिन हार्मोन्स सेक्रिड होतात. त्याने आनंदी राहण्यास मदत मिळते

चालण्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो

चालण्याने रक्तदाब स्थिर राहतो

प्रदोष व्रताच्या दिवशी करा ‘या’ ५ गोष्टी; भगवान शिव होतील प्रसन्न!