विवो व्हाय १०० च्या किंमतीत घट!

विवो व्हाय १०० च्या किंमतीत घट!

By Ashwjeet Rajendra Jagtap
May 25 2023

Hindustan Times
Marathi

मोबाईल ब्रँड्समध्ये एक आघाडीची कंपनी असणारी विवो नवनवीन प्रोडक्ट्स भारतात आणत असते.

काही काळापूर्वीच विवोने Vivo Y100 आणि Vivo Y100A स्मार्टफोन्स अनुक्रमे फेब्रुवारी २०२३ आणि एप्रिल २०२३ मध्ये लाँच केले.

दमदार कॅमेरा आणि प्रिमीयम लूक असणाऱ्या या दोन्ही स्मार्टफोनच्या किमतीत कंपनीने नुकतीच कपात केली आहे. 

Vivo Y100 आणि Vivo Y100A स्मार्टफोन्सवर बँक ऑफर्सही देण्यात येत आहेत. 

Vivo Y100 आणि Vivo Y100A स्मार्टफोन्सचे बेस व्हेरिएंट भारतात २४,९९९ रुपयांना लाँच केले गेले. 

आता कंपनीने या दोन्ही फोन्सवर १००० रुपयांची सूट जाहीर केली आहे. 

ज्यामुळे ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट आता २३,९९९ रुपयांना खरेदी करता येईल.