सतत झोप येणे धोकादायक, काय आहेत कारणे?
Unsplash
By Aarti Vilas Borade
May 06, 2024
Hindustan Times
Marathi
पोषक जीवनसत्त्वे शरीरासाठी आवश्यक असतात. याच्या कमतरतेमुळे जास्त झोपेची समस्या उद्भवते
Unsplash
झोप पूर्ण न झाल्यामुळे आळस, चिडचिडेपणा, काहीही करण्याची इच्छा नसणे या समस्या निर्माण होतात
Unsplash
व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी 12च्या कमतरतेमुळे झोपेची समस्या उद्भवू शकते
Unsplash
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे सर्वात जास्त झोप येते
Unsplash
झोपेच्या समस्येमुळे अशक्तपणा, मानसिक दुर्बलता, थकवा आणि पोटाच्या समस्या उद्भवतात
Unsplash
दररोज दूध प्यायल्याने व्हिटॅमिन डी आणि बी 12 ची कमतरता टाळता येते
Unsplash
शरीरातील व्हिटॅमिन डी आणि बी 12 च्या कमतरतेवर उपचार करण्यासाठी सोयाबीन खाणे योग्य ठरु शकतात
Unsplash
शर्वरी वाघच्या लेहंग्यात किंमत ऐकून डोळे विस्फारतील!
Instagram
पुढील स्टोरी क्लिक करा