'येड लाडलं प्रेमाचं'मध्ये विशाल निकमचा बदलला लूक!

By Aarti Vilas Borade
Jul 18, 2024

Hindustan Times
Marathi

स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका ‘येड लागलं प्रेमाचं’ला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे

आजवर मालिकेत प्रेक्षकांनी रायाचं रांगडे रुप पाहिले आहे

दाढी-मिश्या आणि केस वाढवून आपल्या मित्रांसोब हिंडणाऱ्या रायाला आपण पाहिले

आता मालिकेत रायाचा लूक बदलला आहे

विठुरायाचे आशीर्वाद घेत रायाच्या आयुष्यात नवे बदल होणार आहेत

रायाची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमने तब्बल दोन वर्षांनंतर केस कापले आहेत

आता रायाचा बदललेला लूक प्रेक्षकांना आवडणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत

लिंबाचे सरबत

नाश्ता करण्याआधी लिंबू पाणी प्यायल्याचे फायदे

PEXELS