टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय

ICC

By Ashwjeet Rajendra Jagtap
Jan 08, 2024

Hindustan Times
Marathi

Virat kohli: विराट कोहलीने टी-२० विश्वचषकातील २७ सामन्यात ८१.५० सरासरीने १ हजार १४१ धावा केल्या, ज्यात १४ अर्धशतकांचा समावेश आहे.

Rohit Sharma: रोहित शर्माने आतापर्यंत टी-२० विश्वचषकातील ३६ सामन्यात ३४.३९ च्या सरासरीने ९ अर्धशतकांसह ९६३ धावा केल्या. 

Yuvraj Singh: युवराज सिंहने ३१ सामन्यात २३.७२ च्या सरासरीने ५९३ धावा केल्या. त्याने ४ अर्धशतके केली.

MS Dhoni: महेंद्रसिंह धोनीने ३३ सामन्यात ३५.२६ च्या सरासरीने ५२९ धावा केल्या. मात्र, त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही.

Gautam Gambhir: गौतम गंभीरने २० सामन्यात २६.२० च्या सरासरीने ५२४ धावा  केल्या, ज्यात ४ अर्धशतकांचा समावेश होता.

या टिप्सने मिळवा सुंदर नखे 

pixabay