कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा २००० धावा

By Ashwjeet Rajendra Jagtap
Dec 30, 2023

Hindustan Times
Marathi

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेन्युरिअन कसोटी सामन्यात विराट कोहलीने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

या कामगिरीसह विराट कोहलीने कुमार संगकाराचाा विक्रम मोडीत काढला आहे. तसेच कॅलेंडर सर्वाधिक वेळा २००० धावा करणारा फलंदाज ठरला.

विराट कोहलीने सर्वाधिक ७ वेळा २ हजार धावांचा टप्पा गाठला आहे. 

कुमार संगकारा (श्रीलंका)- ६

महेला जयवर्धने (श्रीलंका)-  ५

सचिन तेंडुलकर (भारत)- ५ 

जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)- ४ 

वादळावाणी! सई ताम्हणकरचे खास फोटोशूट