विराट कोहलीच्या कसोटीत ९ हजार धावा
By
Rohit Bibhishan Jetnavare
Oct 18, 2024
Hindustan Times
Marathi
विराट कोहलीने ९ कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. टीम इंडियासाठी अशी कामगिरी करणारा तो चौथा खेळाडू आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळला जात आहे.
टीम इंडियाच्या पहिल्या डावात विराट शून्यावर बाद झाला होता. मात्र त्याने दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले.
भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यात कोहलीने हा खास विक्रम आपल्या नावावर केला.
कसोटीत सचिन तेंडुलकरने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने १५९२१ धावा केल्या. यात ५१ शतके, ६८ अर्धशतकांचा समावेश आहे.
यानंतर राहुल द्रविड द्रविडने १३२६५ धावा केल्या. यानंतर सुनील गावस्कर यांनी १० हजार ११२ धावा केल्या.
तर कोहली आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने ११६ सामन्यांच्या १९७ डावांमध्ये ९ हजार डावांचा टप्पा गाठला.
कोहलीने कसोटीत २९ शतके आणि ३१ अर्धशतके केली आहेत.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा