विनायक चतुर्थीला करा 'या' मंत्राचा जप, बाप्पा पावणार

By Priyanka Chetan Mali
Mar 12, 2024

Hindustan Times
Marathi

मार्च महिन्यात येणारी विनायक चतुर्थी १३ मार्च रोजी असून, बुधवारी सर्वार्थ सिद्धि, अमृत सिद्धि योग, रवि आणि इंद्र योग घटीत होत आहे.

विनायक चतुर्थीला गणेश पूजनासोबत, कोणत्या मंत्राचा जप केल्याने विघ्न दूर होईल आणि घरात आनंद येईल जाणून घ्या. 

ॐ श्रीं गं सौभ्याय गणपतये वर वरद सर्वजनं में वशमानय स्वाहा। या मंत्राचा जप केल्याने नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतात.

'ॐ वक्रतुण्डैक दंष्ट्राय क्लीं ह्रीं श्रीं गं गणपते वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा'

या मंत्राचा जप केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात. ज्या लोकांच्या लग्नाला उशीर होत आहे त्यांनी या मंत्राचा जप करावा.

ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरु गणेश। ग्लौम गणपति, ऋद्धि पति, सिद्धि पति.  करो दूर क्लेश ।।

घरातील वाद-विवाद दूर करण्यासाठी तसेच, सुख-शांती व धन-वैभव प्राप्तीसाठी गणपतीच्या या मंत्राचा जप करावा.

टॉपलेस होऊन तृप्ती डिमरीने लावली इंटरनेटवर आग!