विजय देवरकोंडाप्रमाणे फिट राहायचं आहे? मग हा व्यायाम करा

By Aarti Vilas Borade
May 09, 2024

Hindustan Times
Marathi

साऊथचा सुपरस्टार अभिनेता म्हणून अभिनेता विजय देवरकोंडा ओळखला जातो

सुपरस्टार विजयचे फिल्मी करिअरसोबतच फिटनेसकडेही लक्ष देतो

तंदुरुस्त राहण्यासाठी विजय बालेसन्स आहार घेतो आणि दररोज व्यायाम करतो

विजय जिममध्ये लेट पुल डाउन वर्कआउट क्लोज ग्रिप करतो

हा व्यायाम केल्याने पाठ आणि हातामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होते

विजय केटलबेल वर्कआउट करताना दिसत आहे. हा व्यायाम केल्याने स्नायू मजबूत होतात

विजय जिममध्ये लेग एक्स्टेंशन वर्कआउट करतानाही दिसतो

फाफ डुप्लेसिसची पत्नी दिसते खुपच सुंदर!