विकी- कतरिनाचा रोमँटिक अंदाज!

By Aarti Vilas Borade
Jul 16, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल म्हणून विकी कौशल आणि कतरिना कैफकडे पाहिले जाते

आज १६ जुलै रोजी कतरिनाचा वाढदिवस

कतरिना पती विकीसोबत तिच्या वाढदिवस साजरा करणार आहे

त्यानिमित्ताने विकीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये विकी आणि कतरिना रोमँटिक अंदाजात दिसत आहे

दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत

चाहत्यांनी विकी आणि कतरिनाच्या या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव केला आहे

गरोदर महिलांनी आपल्या आहाराबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने त्यांना अनेक फायदे होतात.

गरोदर महिलांसाठी भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर!

Unsplash