वेरूळ लेणी: वास्तुकलेचा अद्भुत नमुना

Ankur (Twitter)

वेरूळ लेणी: वास्तुकलेचा अद्भुत नमुना

By Atik Sikandar Shaikh
March 24 2023

Hindustan Times
Marathi

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची ओळख आहे.

जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. 

वेरूळ आणि अजिंठा या लेणी स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना आहेत.

Ankur (Twitter)

पाचव्या ते दहाव्या शतकात वेरूळ लेणी कोरण्यात आल्या होत्या. 

डोंगरावरील खडकाचा भाग कापून या लेणी कोरण्यात आल्या आहेत.

Varsha Singh (Twitter)

भारत सरकारने १९५१ साली वेरूळ लेणीला 'राष्ट्रीय स्मारक' म्हणून घोषित केले.

पावसाळ्यात येथील सौंदर्य अधिक खुलतं. त्यामुळं पर्यटकांचे पाय आपोआप इथं वळतात.