भारतातील विषारी साप कोणते?

By Aarti Vilas Borade
Jun 15, 2024

Hindustan Times
Marathi

भारतात वेगवेगळ्या प्रजातीचे साप आहेत

या सापांमध्ये असलेले विष हे जीव घेणे असते

हरणटोळ हा साप अतिशय विषारी असतो

कोब्रा हा साप चावल्यावर माणसाचा जागीच मृत्यू होतो

ग्रीन पिट व्हायपर हा मध्यम विषारी साप आहे

पिट वाइपर हा साप चावल्यावर प्रचंड वेदना होतात आणि त्या जागी सूज येते

रॅटलस्नेक हा भारतातील सर्वात विषारी साप आहे

दुबईच्या राजकुमारीचे आरस्पानी सौंदर्य पाहून व्हाल घायाळ

Instagram