घरात या तीन मुर्तींची स्थापना करा
By
Rohit Bibhishan Jetnavare
Feb 16, 2024
Hindustan Times
Marathi
जर तुम्ही आर्थिक संकटाशी झुंजत आहात तर वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे तुमचे पैशांचे संकट दूर होईल.
वास्तूशास्त्रानुसार, तुम्ही घरात खास तीन मूर्ती जर बसवल्या तर तुमच्या समस्या दूर होऊ शकतात.
या तीन मुर्ती प्रत्येक घरात असल्याच पाहिजेत, यामुळे तुमचे अर्थिक संकट दूर होते, अशी मान्यता आहे.
वास्तूशास्त्रानुसार, प्रत्येक घरात भगवान गणेश, लक्ष्मी आणि कुबेराची मुर्ती असलीच पाहिजे.
हिंदू धर्मात, कुबेराला धनाचा देवत तर लक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते.
तसेच, हिंदू धर्मात भगवान गणेशाचा संबंध लाभाशी आहे. गणपतीला सुख-समृद्धीचा देवता म्हटले जाते.
वास्तूशास्त्रानुसार, ज्या घरात या तीन मुर्तींची स्थापना केली जाते, त्या घरावर लक्ष्मीचा आशिर्वाद असतो.
अशा घरामध्ये पैशांची अडचण येत नाही. तसेच, नोकरी-व्यवसायात यश मिळते.
गणपती, लक्ष्मी आणि कुबेरामुळे फक्त धन-दौलतच नाही तर घरामध्ये शांती आणि सुख समृद्धीदेखील येते.
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा