घरात भगवान शंकराचा फोटो कोणत्या दिशेला लावला पाहिजे?
By
Priyanka Chetan Mali
Jan 13, 2025
Hindustan Times
Marathi
वास्तूशास्त्रानुसार घरात देवी-देवतांचा फोटो लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते.
हिंदू धर्मात सर्व देवतांमध्ये महादेवाला उच्च स्थान आहे. अशात त्यांच्या फोटोला घेऊनही वास्तूमध्ये काही नियम सांगितले गेले आहे.
जाणून घेऊया वास्तूनुसार घराच्या कोणत्या दिशेला महादेवाचा फोटो लावला पाहिजे.
भगवान महादेवाचे निवासस्थान म्हणजे कैलास पर्वत उत्तर दिशेला आहे. त्यामुळे घराच्या उत्तर दिशेला शिवाची मूर्ती किंवा चित्र ठेवा.
वास्तूनुसार घरात महादेवाचे क्रोधित मुद्रेत असलेले फोटो लावू नये.
मान्यतेनुसार भगवान शंकराची अशी मुद्रा विनाशाचं प्रतीक मानलं गेलं आहे.
घरात भगवान शंकराचा असा फोटो लावावा, ज्यात ते प्रसन्न आणि आनंदी दिसतील.
घरात महादेवाचा कुटूंबासोबत फोटो लावणे फार शुभ मानले जाते. यामुळे घरात वाद-विवाद नाही होत, तसेच मुलंही आज्ञाधारक बनतात.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा