घराच्या कोणत्या दिशेला तांब्याचा कलश ठेवणे ठरेल भाग्यशाली?

By Harshada Bhirvandekar
Jun 12, 2024

Hindustan Times
Marathi

तांब्याच्या वस्तू घरात ठेवल्याने ग्रह दोष दूर होतात. हे कुटुंबासाठी देखील शुभ आहे.

वास्तूनुसार तांब्याला शुभ धातू मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया घराच्या कोणत्या दिशेला तांब्याचा कलश ठेवावा.

घराच्या पूर्व दिशेला तांब्याची वस्तू ठेवणे शुभ असते असे शास्त्र सांगते. त्यामुळे या दिशेला तांब्याचा कलश ठेवणे चांगले.

शास्त्रानुसार ही दिशा भगवान सूर्याची दिशा मानली जाते. तांबे सूर्याचे प्रतिनिधित्व करते.

त्यामुळे तांब्याचा कलश पूर्व दिशेला ठेवल्याने फायदा होतो.

वास्तूनुसार घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला तांब्याचा कलश किंवा तांब्याचा दिवा लावणे खूप चांगले असते.

वायव्य दिशेला धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीची दिशा मानली जाते.

आग्नेय दिशा ही अग्नीची दिशा मानली जाते. या दिशेला तांब्याचा कलश ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.

ईशान किशनने रचलेले खास विक्रम!