पैशांसोबत चुकूनही ठेऊ नका या ३ गोष्टी, गरिबी येईल!

By Priyanka Chetan Mali
Jan 20, 2025

Hindustan Times
Marathi

तिजोरी, पाकीट आणि पर्स ही पैसे ठेवण्याची जागा असते. परंतू कधी- कधी आपण या जागांवर अशा वस्तू ठेवतो जे गरिबीचे कारण ठरते.

यामुळे जाणून घेऊया की या कोणत्या वस्तू आहे ज्या पैसे ठेवण्याच्या जागेवर ठेऊ नये.

वास्तूनुसार जिथे तुम्ही पैसे ठेवतात, तीथे चुकूनही तुटलेला आरसा ठेऊ नये, यामुळे आर्थिक वृद्धी होत नाही.

फुकट मिळालेल्या वस्तू जसे की, दागिने, इलेक्ट्रॉनीक वस्तू, सौभाग्याच्या वस्तू (वाण) हे कधीच पैशांसोबत ठेऊ नये, यामुळे आर्थिक स्थितीवर परिणाम पडतो.

बऱ्याचदा लोक चाव्या वगैरे पर्समध्ये ठेवतात किंवा कधी कधी पर्समध्ये छोटा चाकू ठेवल्याचे पाहायला मिळते.

पण वास्तूनुसार ते शुभ मानले जात नाही. यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

पर्समध्ये पैशांसोबत निरूपयोगी स्लिप्स,बिल इत्यादी ठेवू नये, यामुळे पैसा हातात राहत नाही आणि नकारात्मकता वाढते.

काळ्या रंगाचे कपडे  देखील तिजोरीत ठेवू नयेत, यामुळे नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो आणि आर्थिक अडचणीही वाढतात.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay