होळीच्या आधी हे काम करा, वर्षभर मालामाल रहाल!

By Rohit Bibhishan Jetnavare
Mar 15, 2024

Hindustan Times
Marathi

होळी सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा होळी २५ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे.

होळीच्या आधी तुम्ही जर अर्थिक अडचणींशी झुंजत असाल. तर देवी लक्ष्मीचा एक सोपा उपाय तुमची समस्या दूर करू शकतो.

या उपायापासून लाभ मिळवण्यासाठी होळीपर्यंत तुम्हाला दररोज सायंकाळी एक काम करावे लागेल.

हा उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करेल आणि तुम्हाला अर्थिक अडचणींपासून मुक्त करेल. देवी लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर तुमच्यावर धनवर्षाव होईल.

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दररोज सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. 

जर तुम्हाला हे काम दररोज करणे शक्य नसेल तर तुम्ही  दर शुक्रवारी न चुकता हे काम करू शकता. 

तुळशीजवळ दिवा लावल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावर कुंकू आणि हळदीपासून स्वास्तिक बनवा. यातून शुभ फळ मिळेल.

टीआरपीमध्ये कोणत्या मालिका ठरल्या ‘टॉप १०’?