घराच्या पश्चिम दिशेला चुकूनही ठेऊ नका या गोष्टी

By Priyanka Chetan Mali
Dec 26, 2024

Hindustan Times
Marathi

वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशेचे स्वत:चे वेगळे महत्व आहे आणि प्रत्येक दिशेने एक वेगळी ऊर्जा मिळते.

जाणून घेऊया पश्चिम दिशेला चुकूनही काय ठेऊ नये या संबंधीत वास्तू नियम

पश्चिम दिशेचे स्वामी ग्रह वरूण देव आहे. तसेच, या दिशेला शनिदेवाचाही प्रभाव असतो असे सांगितले जाते.

पश्चिम दिशेला पाण्याशी संबंधीत कोणत्याही गोष्टी चुकूनही ठेऊ नका.

घरातील पश्चिम दिशेला अ‍ॅक्वेरियम ठेऊ नये, यामुळे अशुभ परिणाम पडतो आणि नकारात्मकता वाढते.

पश्चिम दिशेला देवाचे फोटो किंवा देवा संबंधित कोणत्याही गोष्टी देऊ नये. देवाचे फोटो नेहमी पूर्व दिशेला देवघरातच ठवेले पाहिजे.

काही लोक पश्चिम दिशेला आरसा ठेवतात, परंतू या दिशेला आरसा ठेवल्याने घरातील नकारात्मक शक्ती वाढते.

लक्षात ठेवा की पश्चिम दिशेला अभ्यासाची खोली नसावी. मुलांच्या अभ्यासाच्या खोलीसाठी पूर्व दिशा चांगली मानली जाते. 

तुळशीचे रोपही पश्चिम दिशेला ठेऊ नये. वास्तूनुसार तुळशीचे रोप ठेवण्याची योग्य दिशा पूर्व आहे.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

लहान मुलांसाठी बनवा चॉकलेट चिक्की!