घराच्या आग्नेय दिशेला चुकूनही ठेऊ नका या गोष्टी, होईल नुकसान

By Priyanka Chetan Mali
Nov 15, 2024

Hindustan Times
Marathi

वास्तु शास्त्रानुसार प्रत्येक दिशेला एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा असते. जी जीवनावर परिणाम करते.

जाणून घेऊया वास्तू नुसार आग्नेय दिशेला कोण-कोणत्या गोष्टी चुकूनही ठेऊ नयेत.

वास्तूनुसार पूर्व-दक्षिण च्या मध्यस्थानाला आग्नेय दिशा म्हणतात.

आग्नेय दिशा ही अग्नि तत्वाशी संबंधीत आहे, कारण या दिशेला सूर्याचे किरण सर्वाधीक पडतात.

यामुळे या दिशेला कोणतिही वस्तू ठेवताना विचारपूर्वक ठेवण चांगले होईल.

वास्तविकता स्वयंपाकघर या दिशेलाच बांधतात, कारण हे अग्नि तत्वाशी संबंधित असते.

परंतू या दिशेला इलेक्ट्रीक आणि ज्वलनशील वस्तू ठेऊ नये. यामुळे वास्तू दोष निर्माण होतो.

या दिशेला बेडरूम नसावे, यामुळे परस्पर वाद वाढतात आणि आर्थिक नुकसानही होते.

जल आणि अग्नि दोघंही प्रभावी तत्व आहेत. त्यामुळे पाण्याशी संबंधीत वस्तू याठिकाणी ठेवल्यास आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात.

टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

लाखात एक! प्राजक्ता माळीचा घायाळ लूक