कुबेराच्या या मंत्रांचा जप करा, मालामाल व्हाल

By Rohit Bibhishan Jetnavare
Feb 04, 2024

Hindustan Times
Marathi

जर तुम्ही अर्थिक अडचणींमध्ये असाल तर वास्तू शास्त्रात असे अनेक उपाय सांगितले आहेत, ज्याच्या साह्याने तुम्ही या अडचणी नाहीसाशा करू शकता.

हिंदू धर्मात लक्ष्मीला धनाची देवी आणि कुबेराला धनाचा देवता म्हटले आहे.

वास्तू शास्त्रानुसार, ज्या लोकांवर कुबेराची कृपा असते, ते लोक कधीच अर्थिक अडचणीत नसतात.

वास्तू शास्त्रानुसार, भगवान कुबेराच्या मंत्रांचा जप केल्याने कुबेर प्रसन्न होतात, आणि अर्थिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतात.

या मंत्रांमध्ये इतकी ताकद आहे, की व्यक्ती काही दिवसांमध्येच मालामाल होऊ शकतो.

भगवान कुबेराचा, “ओम यक्षय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये, धनधान्यस्मृति मे देही दपय स्वाहा ॥” या मंत्राचा ३ महिने जप करा.

जप करताना तुमचे मुख दक्षिण दिशेला करा, ३ महिन्यात परिणाम दिसून येतील.

सोबतच, ओम ह्रीं श्रीं क्रीम श्रीं कुबेराय अष्ट-लक्ष्मी मम गृहे धनं पुरे पुरे नमः। या मंत्राचाही दररोज जप करावा.  

जुई गडकरीने केलाय ‘या’ गंभीर आजाराचा सामना!

Photo: Instagram