या दिशेला पाय करून झोपा, धन वर्षाव होईल  

By Rohit Bibhishan Jetnavare
Jan 27, 2024

Hindustan Times
Marathi

वास्तुशास्त्रानुसार, व्यक्तीने झोपताना आपल्या पायांची दिशा योग्य दिशेला ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

वास्तुशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीने चुकूनही दक्षिणेकडे पाय करून झोपू नये.

AP

वास्तुशास्त्रात, दक्षिण दिशेला यमदूत, यम आणि नकारात्मक शक्तीची दिशा म्हटले जाते.

AP

कोणताही व्यक्ती जर पूर्व किंवा दक्षिण दिशेला पाय करून झोपला तर त्याच्या मनात नकारात्मक विचार येतात.

AFP

यासोबतच या दिशेला पाय करून झोपल्याने वाईट स्वप्नं पडतात.

AFP

अशी व्यक्ती भीती आणि निराशेची शिकार बनते. ती व्यक्ती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चिंतेत राहते.

AFP

तसेच, व्यक्तीने पूर्व दिशेलाही पाय करून झोपू नये. ही सूर्योदयाची दिशा आहे.

AFP

व्यक्तीने नेहमी उत्तर दिशेला पाय करून झोपावे. यामुळे सुख, समृद्धी, शांती आणि धन वर्षाव होतो.

खूप फायदेशीर आहेत हे डिटॉक्स ड्रिंक