या दिशेला ठेवा सोन्या-चांदिचे दागिने, दूप्पट होतील
AFP
By
Rohit Bibhishan Jetnavare
Feb 02, 2024
Hindustan Times
Marathi
अनेकदा लोक विचार न करता सोन्या-चांदीचे दागिने घराच्या कोणत्याही कोपऱ्यात सुरक्षित म्हणून ठेवतात.
पण असे करणे योग्य नाही. कारण सोन्या-चांदीचे दागिने घरात नेहमी योग्य दिशेला ठेवले पाहिजेत.
वास्तू शास्त्रानुसार, जर तुम्ही असे करत नसाल तर तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते.
वास्तुशास्त्रानुसार सोन्या-चांदीचे दागिने घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला कधीही ठेवू नयेत.
जर तुम्हाला माहीत असूनही तुम्ही असे करत असाल तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
जर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर सोन्या-चांदीचे दागिने नेहमी घरातील दक्षिण-पश्चिम दिशेलाच ठेवा.
घरातील हा कोपरा नैऋत्य कोण बनतो, जो नेहमी स्थिरता राखतो असे म्हणतात.
जर तुम्ही याच दिशेला तुमचे दागिने ठेवले तर ते तुमच्याजवळ नेहमी राहतील आणि नवीन दागिने खरेदीची इच्छा पूर्ण होईल.
बीटापासून बनवा 'हे' हेल्दी आणि टेस्टी पदार्थ!
Image Credits: Adobe Stock
पुढील स्टोरी क्लिक करा