वसंत पंचमीला गंगा स्नान केल्याने काय लाभ होतात?
By
Priyanka Chetan Mali
Feb 02, 2025
Hindustan Times
Marathi
वसंत पंचमीचा दिवस विद्याची देवी सरस्वती मातेच्या पूजेला समर्पीत आहे.
दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते आणि सरस्वती देवीच्या पूजेला समर्पीत आहे.
या दिवशी गंगा स्नानाला फार महत्व आहे. या दिवशी प्रयागराजला महाकुंभ येथे अमृत स्नान केले जाईल.
अशात जाणून घेऊया वसंत पंचमीच्या दिवशी गंगा स्नान केल्याने काय लाभ होतात ते.
वसंत पंचमीच्या दिवशी गंगा स्नान केल्याने वर्षभर माणसाला पुण्य प्राप्त होते.
पंचमीच्या दिवशी आकाश-पाताळ-पृथ्वी सर्व जागी वसंत ऋतूचा समावेश होतो.
वसंत पंचमीला संगमात स्नान केल्याने अमृत स्नानाच्या लाभाने सरस्वती देवीची कृपाही प्राप्त होते.
मान्यतेनुसार वसंत पंचमीच्या दिवशी बौद्धिक क्षमता वाढते.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा