वसंत पंचमीला या वस्तू खरेदी करा
By
Rohit Bibhishan Jetnavare
Feb 13, 2024
Hindustan Times
Marathi
वसंत पंचमी प्रत्येक वर्षी माघ शुक्ल पंचमीला साजरी केली जाते. यंदा वसंत पंचमी बुधवारी (१४ फेब्रुवारी) रोजी येत आहे.
याशिवाय वसंत पंचमीपासून वसंत ऋतुचीही सुरुवात सुरू होते.
वसंत पंचमीच्या दिवशी विद्येची आणि कलेची देवी सरस्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे.
वसंत पंचमीच्या दिवशी पिवळी फुले घरी आणा, पिवळ्या रंगाची फुले सरस्वतीला प्रिय आहेत. या फुलांचा पुजेसाठी वापर करा.
धार्मिक मान्यतांनुसार वसंत पंचमीच्या दिवशी महादेव आणि पार्वतीचे साक्षगंध झाले होते. त्यामुळे या दिवशी सोनं खरेदी शुभम मानली जाते.
वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची मुर्ती किंवा प्रतिमा घरी आणा आणि ती घरातील ईशान्येला स्थापित करा.
वसंत पंचमीचा दिवस वाहन खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो.
सरस्वती कलेची देवी आहे. त्यामुळे वसंत पंचमीच्या दिवशी एखादे वाद्यदेखील घरात आणू शकता.
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा