सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. हा आठवडा तरुणांसाठी सणच असतो. पण तुम्हाला माहीत आहे का? की एक चांगली जोडी बनण्यात ज्योतिषशास्त्राची भूमिका महत्त्वाची असते. ज्योतिष शास्त्रानुसार, काही राशींचे संयोजन अतिशय परफेक्ट असते . अशा जोडप्यांना आयुष्यात नेहमी सुख-समृद्धी लाभते.