चांदीची भांडी स्वच्छ करण्यापासून ते अनेक गोष्टींसाठी मिठाचा करा वापर

pixa bay

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 15, 2024

Hindustan Times
Marathi

मिठ हे सर्वसामान्यपणे सगळ्यांचाच घरात असते. 

pixa bay

भारतीय स्वयंपाकात मीठ महत्त्वाची भूमिका बजावते.

pixa bay

जेवणात मीठ नसेल तर त्याला काहीच चव येत नाही 

pixa bay

मीठाने दात घासल्याने दात मजबूत होतात

pixa bay

चांदीची भांडी स्वच्छ करण्यासाठी मीठ वापरु शकता 

pixa bay

मीठ आणि सोडा पाण्याने घर स्वच्छ केल्याने दुर्गंधी दूर होईल.

pixa bay

कोणतेही डाग काढण्यासाठी कोमट पाण्यात मीठ वापरा.

pixa bay

या टिप्सने मिळवा सुंदर नखे 

pixabay