कान्सच्या रेड कार्पेटवर गुलाबी ड्रेसमध्ये उर्वशीच्या हॉट अदा 

Instagram

By Shrikant Ashok Londhe
May 19, 2024

Hindustan Times
Marathi

चित्रपटात भलेही अभिनेत्री काही कमाल करू शकली मात्र सोशल मीडिया आणि वर्ल्डवाइड अभिनेत्री खूप अधिक पॉपुलर आहे. 

उर्वशी सध्या कान्स फिल्म फेस्टिवल २०२४ साठी फ्रेंच रिवेरा येथे आहे.

उर्वशी रौतेलाने कान्स फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये खालिद अँड मारवान लेबलकडून डिझाइन केलेला गुलाबी गाउन परिधान करत एंट्री केली.

आपल्या प्रोफेशनल लाइफसिवाय उर्वशी आपल्या पर्सनल लाइफमुळेही खूप चर्चेत असते.

गरोदरपणात टाळा हे पदार्थ