मायलेकींचा क्लासी अंदाज!

By Aarti Vilas Borade
May 15, 2023

Hindustan Times
Marathi

मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे उर्मिला कोठारे

ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते

नुकताच उर्मिलाने लेक जिजासोबतचे फोटो शेअर केले होते

या फोटोंमध्ये मायलेकी क्रूजवर गेल्याचे दिसत आहे

जिजाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे

उर्मिला रंगबेरंगी ड्रेसमध्ये क्यूट दिसत आहे