राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त उर्फी जावेदच्या घरी होम हवन
By
Aarti Vilas Borade
Jan 22, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री उर्फी जावेद ही कायमच चर्चेचा विषय ठरत असते
कधी अतरंगी वागणूकीमुळे तर वागणूकीमुळे उर्फी सर्वांचे लक्ष वेधून घेत असते
सध्या सोशल मीडियावर उर्फीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे
सध्या सोशल मीडियावर उर्फीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे
या व्हिडीओमध्ये उर्फी होम हवन करताना दिसत आहे
उर्फीने अयोध्येमध्ये सुरु असलेल्या प्रभू श्रीरामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त हा होम केला आहे
होम करताना उर्फीने गडद निळ्या रंगाची सलवार घातली आहे
जसप्रीत बुमराहचा खास पराक्रम
पुढील स्टोरी क्लिक करा