उर्फीने ड्रेसवर लावली बंदूकीची डिझाईन!

By Harshada Bhirvandekar
Apr 24, 2023

Hindustan Times
Marathi

हटके स्टाईलच्या बाबतीत उर्फी जावेदच्या चर्चा आता बॉलिवूडपासून थेट हॉलिवूडपर्यंत रंगू लागल्या आहेत. 

उर्फी केवळ तिच्या कपड्यांमुळे आणि हटके स्टाईलमुळेच चर्चेत असते. 

उर्फीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. 

उर्फी जावेद सोशल मीडियावर आपल्या बोल्ड लूकने सर्वांनाच घायाळ करत असते. 

नुकतेच उर्फीचे काही फोटो समोर आले आहेत. यात तिचा आऊटफिट पाहून सगळेच चक्रावले आहेत.

सोशल मीडियावर नेहमीच अंगप्रदर्शन करणाऱ्या उर्फीने या फोटोंमध्ये पारदर्शक आऊटफिट परिधान केला आहे. 

उर्फीच्या या आऊटफिटवर चक्क बंदूकीची डिझाईन करण्यात आली आहे. 

या हॉट आऊटफिटने उर्फी जावेदच्या सिझलिंग लूकमध्ये आणखी भर घातली आहे.

उर्फी मॉडेल असण्याव्यतिरिक्त अभिनेत्री देखील आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

नऊवारी साडी नव्हे; गौतमी पाटीलचा बीच लूक व्हायरल!

All Photos: Instagram