उर्फी जावेदचे रिविलिंग लूक्स

By Aarti Vilas Borade
Mar 29, 2023

Hindustan Times
Marathi

आपल्या हटके फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद

ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

उर्फी सतत चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

रिविलिंग ड्रेस घालत उर्फी सर्वांचे लक्ष वेधून घेते

अनेक कलाकारांनी उर्फीचे आजवर कौतुक केले आहे

‘बिग बॉस ओटीटी’मधून उर्फी जावेदला प्रसिद्धी मिळाली

आता ती एमटीव्ही स्प्लिट्सविला या शोमध्ये दिसत आहे