उर्फीने बनवला च्यूइंगमपासून टॉप

By Aarti Vilas Borade
May 09, 2023

Hindustan Times
Marathi

हटके स्टाईलच्या बाबतीत उर्फी जावेदच्या चर्चा आता बॉलिवूडपासून थेट हॉलिवूडपर्यंत रंगू लागल्या आहेत. 

उर्फी केवळ तिच्या कपड्यांमुळे आणि हटके स्टाईलमुळेच चर्चेत असते

उर्फीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. 

उर्फी जावेद सोशल मीडियावर आपल्या बोल्ड लूकने सर्वांनाच घायाळ करत असते

नुकतेच उर्फीचे काही नवे फोटो समोर आले आहेत

सोशल मीडियावर नेहमीच अंगप्रदर्शन करणाऱ्या उर्फीने या फोटोंमध्ये च्यूइंगमपासून टॉप तयार केला आहे

तिचा आऊटफिट पाहून सगळेच चक्रावले आहेत

विचारांनी मजबूत लोक या गोष्टी करत नाहीत!