एफडीवर ९.५० टक्के व्याज देतेय ही बँक

By Ganesh Pandurang Kadam
Feb 05, 2024

Hindustan Times
Marathi

सुरक्षित गुंतवणूक मानली जाणारी एफडी अलीकडं मोठ्या कमाईचं साधन ठरतेय.

बँकांनी गेल्या काही महिन्यांपासून एफडीच्या व्याजदरात मोठी वाढ केलीय.

युनिटी स्मॉल फायनान्स बँकेनं या बाबतीत सर्व बँकांवर मात केलीय.

ही बँक १००१ दिवसांच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना तब्बल ९.५० टक्के व्याज देतेय.

सहा महिन्यांच्या एफडीसाठी हाच दर ९.२५ टक्के इतका आहे. 

ॲक्सिस बँकेनंही एफडीच्या  व्याजदरांत बदल केले आहेत.

ॲक्सिस बँक सर्वसामान्य ग्राहकांना ७.२५ % तर ज्येष्ठांना ७.८५ % दरानं व्याज देते.

एचडीएफसी बँक २ ते ५ कोटी पर्यंतच्या एफडीवर ४.७५ ते ७.४० टक्के व्याज देतेय.

फ्रीजमध्ये अन्न जास्त काळ ताजे राहण्यासाठी टिप्स