आभा पॉलच्या बोल्ड अंदाजाने चाहते झाले घामाघूम 

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Apr 17, 2024

Hindustan Times
Marathi

'उल्लू अॅप' आणि 'अल्ट बालाजी' च्या अनेक  बोल्ड वेब सीरीजमध्ये झळकलेली  एक्ट्रेस आभा पॉल सोशल मीडियावर खूप  पॉप्युलर आहे.

आभा पॉल सोशल मीडियावर नियमितपणे आपले  बोल्ड फोटो शेअर करून इंटरनेटचा पारा वाढवत असते.

आभा पॉलचे फोटो शेअर होताच  सोशल मीडियावर तेजीने व्हायरल होतात. चाहते आभा पॉलच्या फोटोंची वाट पहात असतात.

आभाचा  बोल्ड अंदाज फॅन्सच्या हृदयाची धडधड वाढवत असतो.

आभा पॉल बिकिनीत फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. 

आभाच्या बोल्ड व हॉट अदांवर चाहते फिदा होत असतात.

आभा आपली  कर्वी फिगर चाहत्यांना दाखवण्याची एकही संधी दवडत नाही.

आभा पॉलची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग आहे. तिला इंस्टाग्रामवर १५ लाखाहून अधिक लोक फॉलो करतात.

आभा पॉल 'मस्तराम', 'गंदी बात', 'लोलिता पीजी' यासारख्या वेब सीरिजमध्ये दिसून आली होती.  आभा पॉलच्या  वेब सीरीजसाठी फॅन्स उत्साहित असतात.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान