नागिन फेम अभिनेत्रीच्या काळ्या साडीत दिलखेचक अदा
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Aug 29, 2024
Hindustan Times
Marathi
अदा खान टीव्ही मालिकाविश्वातील सुंदर व हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे.
आपल्या हॉट अदांनी अभिनेत्रीने इंटरनेट तापवलं आहे.
अदा खानने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने ब्लॅक कलरची साडी परिधान केल्याचे दिसत आहे.
आपल्या लेटेस्ट लुकमध्ये काळ्या रंगाच्या साडीत अदा खुपच कूल व सुंदर दिसत आहे.
अदा खान 'नागीन' या टीव्ही मालिकेतील शेषाच्या भूमिकेने प्रसिद्धीच्या झोतात आली होती.
नागीनच्या भूमिकेसाठी अदाला गोल्ड अवॉर्डने प्रदान केला होता.
अभिनेत्रीने अनेक रिअॅलिटी शोजमध्ये सहभाग घेतला आहे.
इन्स्टाग्रामवर अदा खानचे ४.४ मिलियन फॉलोअर्स आहेत.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा