रश्मी देसाईचे जबरदस्त हॉट फोटोशूट, फॅन्सनी रोखले श्वास 

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Feb 12, 2024

Hindustan Times
Marathi

टी व्ही इंडस्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई आपले सौंदर्य व क्यूटनेसमुळे नेहमी चर्चेत असते. 

रश्मीने सोशल मीडियावर आपले लेटेस्ट हॉट फोटो शेअर केले आहेत.

टी व्ही मालिकांमध्ये संस्कारी सुनेची भूमिका करणारी रश्मी खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे.

रश्मीने भोजपुरी चित्रपटातून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. 

भोजपुरी चित्रपटानंतर रश्मीने अनेक लोकप्रिय सीरियल्समध्ये काम केले. बिग बॉसमुळेही तिला खुप प्रसिद्धी मिळाली.

रश्मी सोशल मीडियावर सक्रीय असते व नेहमी आपले ग्लॅमरस लुक शेअर करत असते.

रश्मीचा फॅशन सेंस कमालीचा असून यात ती भल्याभल्यांना मात देते.

हाई-थाई स्लिट ड्रेसमध्ये रश्मीने अनेक बोल्ड पोज दिल्या आहेत.

हॉटनेसच्या बाबतीत रश्मी बॉलीवूड अभिनेत्रीहून तसूभरही मागे नाही. हॉटनेसमुळे ती नेहमी चर्चेत असते.

फ्रीजमध्ये अन्न जास्त काळ ताजे राहण्यासाठी टिप्स