निया शर्माच्या हॉट अदा, फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्स

By Shrikant Ashok Londhe
Sep 06, 2024

Hindustan Times
Marathi

अनेक टीव्ही मालिकांत काम करून अभिनेत्री निया शर्मा हिने आपली वेगळी ओळख बनवली आहे.

निया सोशल मीडियावर खुप सक्रीय असते.

निया आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना ट्रीट देत असते.

टीव्ही अभिनेत्री निया शर्माने लेटेस्ट फोटोशूटमध्ये आपल्या बोल्ड लुकने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. 

लेटेस्ट फोटोशूटमध्ये एक्ट्रेस काळ्या लेहंग्यात खूपच गॉर्जिअस दिसत आहे.

निया टीव्ही इंडस्ट्रीमधील हॉट अँड ब्यूटीफुल अभिनेत्री आहे. 

अभिनेत्रीने खूपच रिवीलिंग ड्रेस परिधान करून चाहत्यांना घाम फोडला आहे.

अभिनेत्रीने आपला लुक केस मोकळे सोडून व मॅचिंग ईयररिंग्स परिधान करून पूर्ण केला आहे.

अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एकाहून एक हॉट पोज दिल्या आहेत.

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!